काय नाते आपले? - 10

  • 8k
  • 4.7k

मितु ला जॉब करत शिकायचं होत म्हणून आम्ही तेच शोधायला गेलो होतो.... इतकं काय कि तिची कॉलेज ची फीज देखील मिच भरली आहे......तुम्हाला लोकांना त्रास नको म्हणून , तिला कोणावरती ओझं म्हणून राहायला मुळीच आवडत नाही....ती कशी पन असली ना तरी मुलं फिरवण्यातली तर अजिबात नाही.....हे तर नक्कीच त्या तनुजा ने भरवून दिल असेल... स्वतः कमी शिकली म्हणून दुसऱ्यांच्या चांगल्यावर टपून बसली आहे.........आणि हो याद रखा.....जर मिताली ठीक नाही zali नां...तुमच्यावर मी केस ठोकायला सुद्धा कमी नाही करणार......राहुल खूपच चिडला होता......त्याच रागावण हि सहाजिकच आहे... आपल्या best फ्रेंड ला अश्या अवस्थेत पाहणं त्याला खूप कठीण जातं होत... त्यात तो तिच्यावर