चांदणी

  • 6k
  • 1.8k

एकदा आकाशात अचानक अंधार होतो सवै देव दुत ऋशीमुनी चिंतेत पडतात काय करावं काहीच समजत नाही मग सवै जन देवराज इंद्रा कडे धाव घेतात आणि आकाशात अंधारात आहे याची जाणीव करून देतात इंद्र देवालाही चिंता वाटू लागते मग देवराज सवै दूतांना आदेश देतात आकाशातील सगळया चांदण्या मोजून यावं असंख्य चांदण्या आहेत का ते शोधा सवै देव दुत ऋशीमुनी चांदण्या शोधण्यासाठी निघतात थोडया वेळाने सवै येतात आणि देवराज इंद्राला माहिती देतात असंख्य चांदण्या पैकी एक चांदणी कमी आहे महनुन सवैञ अंधार झाला आहे देवराज इंद्राला चिंता वाटू लागते काय करावं काही च समजत नसते मग नारदमुनी येतात आणि देवराज इंद्राला सांगतात