काय नाते आपले? - 11

  • 8.3k
  • 1
  • 4.9k

इतका पन मोठा नाही आहे यार मी तिच्याहून फक्त 7-8 years नेच मोठा असेल.... ती 19 चि मी 27 चा तर आहे..... म्हातारा तर नाही झालो ना......!!सगळं कस एकदम डिफिकल्ट होऊन बसल आहे , तो हातातील सिगरेट फेकत म्हणाला....राग हि येत होता पश्चाताप हि होतं होता पुढे काय होईल हे सुचेना....हम्म आता बघू पुढे काय होतय.....!!मिताली पुन्हा तिच्या घरी आली होती....सगळे खुश होते पण यावेळेत तनुजा ही खुश होती हे पाहून जरा आश्चर्य च वाटल...पण असो तिचा आणि आपला काहीच संबंध नाही...!!बाबा : मितु आता तरी खुश आहेस ना...?मिताली : हो.....मिताली ने तिच्या आई च्या मांडीवर डोकं ठेऊन झोपली होती....