अव्यक्त प्रेमाची कथा. भाग ३

  • 6.5k
  • 3.9k

अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेशकुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे सहकारी. विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष भाग ३ भाग २ वरून पुढे वाचा ...... सर्व कारखान्यांमधे ट्रेनिंग झाल्यावर प्रत्येकाला एक एक फॅक्टरी सांभाळायला दिली होती. तिथे त्या त्या परदेशी अधिकाऱ्यांच्या मार्ग दर्शनाखाली स्वतंत्र पणे फॅक्टरी सांभाळायची होती. संदीपला फरीदाबाद च्या फॅक्टरीमधे काम करायचं होतं. संदीपने सहाच महिन्यात सर्वच आघाड्यांवर पकड घेतली होती. आणि अशातच त्याच्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस उगवला. त्या दिवशी, म्हणजे ३ नोव्हेंबर १९८४ या दिवशी ऑफिस मधली कामं