तो आणि…..त्याच्यातली ती एक शक्ती

  • 6.9k
  • 1
  • 2.3k

नमस्कार मंडळी कुछ पाने के लिए हमे बहुत कुछ  खोना पडता है….. या वाक्याचा अर्थ आणि अनुभव आम्ही गेली सात वर्ष पदोपदी घेत आहोत कारण…  कामानिमित्त परदेशात असल्याकारणाने आम्ही आमच्या मायदेशाला आणि आमच्या कुटुंबीयांना नेहमीच मिस करत असतो,  त्यामध्ये सगळेच येतात, आई, बाबा, भाऊ , बहीण, दादा , वहिनी आणि इतर मित्र मंडळी सुद्धा… पण का कुणास ठाऊक गेले काही दिवस माझ्या मनामध्ये एका व्यक्तीची सारखी आठवण येत होती.  खरंतर या व्यक्तीला आम्ही एकदाच भेटलोय ,  पुन्हा कधी भेटू ,  माहित नाही पण त्या एका भेटीतच त्या व्यक्तीने माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या मनामध्ये जे काही कायमचं घर केलेलं आहे ते