परमार्थ म्हणजे नक्की काय?

  • 6.8k
  • 2
  • 2.8k

" परमार्थ म्हणजे नक्की काय? " _______________________________ मच्छिंद्रनाथ माळी छत्रपती संभाजीनगर. आपल्याला संसार म्हणजे काय? प्रपंच म्हणजे काय? हे समजावून सांगायला गरज पडत नाही. कारण तो आपल्या परिचयाचा आणि अनुभवाचा आहे. पण परमार्थ म्हणजे काय? असा प्रश्न कित्येकांना पडतो. कारण परमार्थ हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. परमार्थ या शब्दाची व्याख्याही खूप मोठी आहे. पण त्याचा नेमका अर्थ परमार्थ म्हणजे काय? आपल्याकडे परमार्थ म्हणजे कर्मकांड या गोष्टींमध्ये मोडले जाते. पिढ्यान् पिढ्या परमार्थाचा अर्थ जेणेकरून आध्यात्मिक किंवा तीर्थ क्षेत्राला असा घेतला जातो. जीवनाच्या अर्थाचा शोध घेणे याला परमार्थ म्हटले आहे. पुस्तकी ज्ञान मिळवणं किंवा कर्मकांडात्मक क्रियांनाच परमार्थ म्हणणे चुकीचे आहे. जीवन म्हणजे