महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग ५

  • 4.1k
  • 1.8k

"तुझं काम कुठपर्यँत आलं आहे ?" समनने मला विचारलं,"काम झालं फक्त प्रदर्शित व्हायचे बाकी आहे""मग तर झालंच ना ! तुझं स्वप्न पण पूर्ण व्हायला काहीसे दिवस बाकी आहे""पण तुझ्या दोन वर्षाच्या जीवनपटावर मी काही लिहीन असे कधी वाटले नव्हते आणि मी लिहिलेली कथा आवडेल का ?""अरे का नाही आवडणार?"त्याला स्वतः वर हसू येत होते. मला त्याच्यावर हसू बिलकुल आले नाही."तू पराक्रम केलास हे ठीक आहे पण मला कौतुक ह्या गोष्टीचे वाटते. की तू मला न लाजता आणि जसा आहे तसा जीवनपट सांगितलंस""अरे लाज कसली ? होतं मला ते व्यसन. माझं मेंदू त्या गोष्टींच्या दिशेने जास्त विचार करू लागलं होतं""असो तू