रहस्याची नवीन कींच - भाग 1

  • 22.8k
  • 2
  • 13.7k

हि गोष्ट आहे चार मित्रांची श्रेया, राधा, राघव आणी प्रविण हे एकाच कॉलेज मध्ये शिकायचे. तरुणाईत असल्यामुळे ते मजागंमत पण करायचे. ते तसे अभ्यासात हुशारही होते. राघव व प्रविण हे बालपणाचे मित्र ते दोघे असे राहायचे जणू सख्खे भाऊ. त्या दोघांचे पुढील शिक्षण करण्यासाठी ते शहरात शिकायला जातात ते मुंबईला येतात. त्याची राहण्याचा व्यवस्था राघवच्या मामाकडे होते व त्यांना मुंबईच्या एका प्रतीष्ठीत महाविदयालयात प्रवेश मिळतो व ते त्या शहराच्या वातावरणात रमू लागतात. त्यांचे शिक्षण छान सुरु असते व त्याचे तेथे मीत्र पण बनतात. त्यापैकी त्यांच्या जवळच्या मैत्रिणी म्हणजे श्रेया व राधा. राघव आणि प्रविन थोडयाच काळात श्रेया आणि राधाचे खुप