देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३

  • 6.9k
  • 4.5k

   देवयानी विकास आणि किल्ली. पात्र परिचय   विकास                          नायक देवयानी                         नायिका   सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण भाग   3...... भाग 2 वरून पुढे  वाचा ........... विकास पापणी न लवता एक टक तिच्याकडे बघत होता आणि देवयांनीला अर्थातच जाणीव होती की ती  आकर्षक दिसते, आणि पुरुषांच्या  नजरांची पण तिला सवय होती. पण देवयानी विचार करत होती की याची नजर किती स्वच्छ आहे. आपल्याकडे तो कौतुकानीच  बघतो आहे, वासनेचा लवलेशही दिसत नाहीये.  आज सकाळी सुद्धा कॉफी च्या बहाण्याने कुठलाही गैरफायदा घेण्याचा विचार त्यानी केला नाही. संध्याकाळी सुद्धा काम होतं म्हणून चक्क नाही म्हणाला. कुठलाही तरुण, अशी एखाद्या आणि