देवयानी विकास आणि किल्ली - भाग ४

  • 6k
  • 3.8k

   देवयानी विकास आणि किल्ली. पात्र परिचय   विकास                          नायक देवयानी                         नायिका   सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण   भाग 4 भाग   3 वरून  पुढे  वाचा ................   “ते जाऊ दे, ते एवढं महत्वाचं नाहीये. पण मला प्रश्न पडला आहे की हा रजा मुराद कोण आहे? ते तर सांग.” – विकास. “आधी आज काय वेगळं होतं ते सांग. मग रजा मुराद.” – देवयानी.  “आता काय सांगू तुला? तुला माझा राग येईल आणि मग बोलणार नाहीस, त्या पेक्षा हा मुद्दा सोडून बोलू ना.” – विकास. “मग आता बोलण्यासारखं काहीच नाहीये. गुड नाइट.” आणि देवयानीनी फोन ठेवून दिला. विकास