हैवान अ किलर - भाग 5

  • 5.1k
  • 2.8k

॥ रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥ खाऊ का रे तुला? भाग 5 रामचंद चा पाहिला डाव .. विलेज 405 मध्ये एकुण सत्तर -ऐंशी घरांची वस्ती होती. त्यात काही कपड्यांची दुकान , किराणा स्टोरर्स, हॉटेल्स सुद्धा होते. गावातली घर सोडली की जरा दुर, एक ख्रिश्चन मंदिर होत. मंदिराला चारही बाजूनी पंधराफुट भिंती होत्या. सफेद रंगाच्या मंदिराच्या पुढच्या भिंतीवर दोन झापांच्या बारा फुट उंच मोठ्या दरवाज्यावर एक लाकडी क्रॉस बसवलेला होता. आणी दरवाज्याच्या दोन्ही तर्फे थोड दुर चार फुट अंतर सोडून दोन झापांच्या विविध रंगी काचेच्या दोन बंद खिडक्या होत्या. ख्रिश्चन मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर सोनेरी गवताने सजलेला होता . जस की