हैवान अ किलर - भाग 6

  • 4.6k
  • 2.5k

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥ भाग 6 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच खाऊ का रे तुला ? लब्दी ट्रैवल बसमध्ये मार्शलने आपण स्पाई असल्याची सर्व इत्यंभूत माहीती निलला कळवली होती. जी ऐकुन निल ला आश्चर्यकारक धक्काच बसला होता. " अच्छा ! म्हंणजे तुम्ही घोस्टबस्टर्स स्पाई आहात..! आणि भुता-खेतांच अंत करता ! " निलचा चेहरा उत्सुकतेने खुलुन उठला. " हो! " मार्शल शुन्य भाव ठेवुन पुढे पाहत इतकेच म्हंणाला. " पन मला एक नाही समजत ? मी तर फक्त माझ्या गर्लफ्रेंडला शोधण्यासाठी चाललो आहे! मग तुमच आणि माझ टारगेट एक कस होईल.?" निल ने विचारल.. " ते अस . की