हैवान अ किलर - भाग 9

  • 4.7k
  • 2.4k

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 9 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? ही कथा संपुर्णत काल्पनिक असुन वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! त्या ख्रिश्चन म्हातारीच घर म्हंणायला एक भल मोठ हॉल होत. त्या हॉलमध्येच एक सिंगल बेड दिसत होता..बैडबाजुला भिंतीवर येशू भगवंताच चित्र लावलेल, चित्रापुढे एक फळी ठोकलेली, त्यावर एक मेंबत्ती जळत होती. येशूदेवाच्या पोस्टर खाली एक तीन ड्रोवर असलेला चार फुट लांबीचा चौकलेटी रंगाचा टेबल होता. त्या टेबलापासुन उजव्याबाजुला लाईटवर चालणारी एक शेगडी ठेवलेली दिसत होती.त्या शेगडी बाजुलाच खाली प्लास्टिकच्या टोपल्यांत लसूण,कांदे, आणि पारदर्शक