हैवान अ किलर - भाग 11

  • 4k
  • 2.1k

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 11 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? रामचंद डैथ कार्नेज काउंट ( रामचंदचे) 44 बळी ही कथा संपुर्णत काल्पनिक असुन वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! " हेय हेल्लो .! कोणी आहे का आत?" मायरा बसमधुन खाली उतरत .बाजुलाच असलेल्या हॉटेलच्या काचेच्या दारातुन आत आली होती. हॉटेलच्या आत कालोखाने गर्दी केली होती. तर हॉटेलच्या पुढील बाजूस असलेल्या काचेच्या दोन भिंतींमधुन चंद्राचा थोडासा प्रकाश आत येत होता...त्याच प्रकाश थोडस अंधुक का असेना दृष्य दिसत होत. मायरा ज्या जागेवर ऊभी होती..त्याच जागेपासुन डाव्या