हैवान अ किलर - भाग 12

  • 4k
  • 2k

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 12 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? ही कथा संपुर्णत काल्पनिक असुन वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! त्या म्हातारीच्या घरात मार्शल, निल-शायना, सोज्वळ -प्रणया आर्यंश, सागर आणि ती म्हातारी असे मिळुन नऊजन जमली होती. ती म्हातारी शायना-प्रणया तिघीही डायनिंग टेबलाजवळ च्या खुर्चींत बसलेल्या, तर बाकिची पुरष मंडळी ऊभी होती. हॉलमध्ये चार मेंबत्या पेटवुन ठेवलेल्या. त्या मेंबत्त्याचा तांबरट उजेड सर्व हॉलमध्ये पसरलेला..भिंतींना चिकटलेला.वरच्या कौलारु छप्परापर्यंत मात्र जात नव्हता. तांबरट प्रकाशात सर्वांचे चेहरे भयाने ग्रासलेले दिसत होते.एक विलक्षण गंभीरता पसरलेली. काहीवेळा अगोदर