हैवान अ किलर - भाग 13

  • 4k
  • 2.1k

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 13 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? " पळ सागर पळ! जिव वाचवायच असेल तर हा हायवे पार करावा लागेल. " रात्रीच्या निलसर उजेडात, सरळमार्गी हायवेवरुन आर्यंश-सागर दोघेही त्या रामचंदच्या कचाट्यातुन जिव वाचवण्यासाठी पळत सुटले होते. आजुबाजुला डाव्या उज्व्या साईटला वाळवंट सोनेरी वाळु अंगावर घेऊन शांत झोपली होती. त्या वाळवंटातल्या सोनेरी वाळूवर झाडांच्या आकृत्या ह्या दोघांना पुढे-पुढे जाताना पाहत होत्या. पुढे आर्यंश ..तर मागे बॉडीबिल्डर शरीराचा सागर होता. दोघांनीही आतापर्यंत दोन किलोमीटरच अंतर पार केल होत. आर्यंश म्हंणायला लुकड्या शरीर यष्टीचा होता. म्हंणूनच त्याला दम लागल नव्हत. पन मागचा सागर मात्र हाफु