संवाद....

  • 7.4k
  • 2.6k

तर आपण राहतो पृथ्वी वर...तसचं एका ग्रहावर पण कोणी तरी प्राणी राहताच असतील ना...तर त्यांना आपण इलीयन बोलतो...अशीच एक ईलियन आई आणि इलियान मुलगी...ह्याच्यातला संवाद आहे.... *********आई...आई...आई...आई...मॉम - ㅗㅓㅏㅓㅇㅈ호ㅑㅡㄹㄴ재ㅣㅜजेली - ㅎㅅ셔ㅑㅣㅜㄷ 어ㅑㅜ뇨ㅑㅏㅠ오( बास बास वैष्णवी बास...काय काय हे बडबड आहेस...येडी बेडी झाली का?? बस बस...ह्या पुढे डायलॉग मराठीतून असतील...फक्त तुझी इमॅजिन करा ते त्याच्या भाषे मधून बोलत आहेत...)मॉम - मग हे आई काय आहे ??जेली - ते पृथ्वी वर मॉम ला आई बोलतात...मॉम - पृथ्वी वर तू का इथे गेली होती...जेली तिच्या डोक्यावर दोन केस म्हणजे शेंड्या असतात...त्याच्या टोकाला लाल चमकणारा गोळा असतो... तिच्या त्या दोन शेंड्या खांद्याच्या