उत्कर्ष… - भाग 2

  • 8k
  • 5.1k

उत्कर्ष भाग २ काल माझ्याशी नशेत मग्रुरीने बोलणारा तो तरूण - उत्कर्ष आता माझ्या समोरच्या सोफ्यावर बसला होता..डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा,अंगावर फिक्क्या पिवळट कलरचा चुरगळलेला ती शर्ट, मूळचा हिरवा कलरअसलेली पण आता विटलेली बर्मूडा, चेहऱ्यावर बावळटपणाची झाक असलेला उत्कर्ष माझ्यासमोर बसून पाणी पीत होता…“ उत्कर्ष तुम्हारा नाम टू बढीया है, फिर ऐसा बिगडा क्यू है भाई?” काल त्याने केलेला उध्दटपणा अजून माझ्याडोक्यातून गेलेला नव्हता..“ अंकल सॉरी बोला ना मै…कभी कभी बियर पिया तो होता है गलती! ““ वैसे आप क्या पढे है? क्या करते हो? ““मै इंजिनीअरिंग किया हैं..”उत्कर्ष इंजिनीयर होता, बायजूस कंपनीत काम करतोय म्हणाला…मी प्रश्न विचारत होतो आणि