त्या रात्री...

  • 9.8k
  • 1
  • 3.7k

(मी प्रथमच कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे समीक्षा मार्फत नक्कीच सांगा)ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे आणि ह्याचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही. अस काही आढळल्यास तो निव्वळ योगा योग समजावा. ह्या कथेतून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. निव्वळ मनोरंजन हा हेतू आहे.**********************************आज फारच उशीर झाला होता ऑफिस मधून निघायला. आता लग्न ठरलयं सुट्टी साठी अर्ज दिला आहे मग काम तर ओव्हरटाईम ने पूर्ण करून घेणारच! आईला फोन करून कळवलं सुद्धा मी तसं. जरा जास्तच स्ट्रिक्ट आहे ती, काळजी पण खूप वाटते तिला माझी. काम आटोपून घाईतच निघाले. रिक्षा ची वाट बघत थांबले. रस्त्यावर फार