पुण्यामधील एक ठिकाण म्हणजे कल्याणीनगर मधील एक चाळ म्हणजे कोठ्यावली चाळ....ती जागा अजूनही अस्तित्वात आहे पण तिथे कुठलीही बिल्डिंग बांधून देत नाही.... कोठ्यावली चाळ मध्ये माझे आजी आजोबा राहायचे आणी आजूबाजूला ही अनेक लोक राहायला होते. आणि तिथे काही आपले आर्मी मधील काही जवान ही राहायचे.चाळ म्हटले की सर्व अगदी एकमेकांच्या सुखा दुःखात सहभागी होणारे प्रेमळ लोक सगळे प्रत्येक वर्षी सन आले की एकत्र साजरी करायचे लग्न समारंभात एकमेकांची मदत करायचे. एक दिवस सगळे लोक बसले होते गप्पा मारीत जे पूर्वीपासून तिथे