वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 2

  • 7.4k
  • 4.2k

ये सारिका चल ना आज माझ्यासोबत आमच्या घरी तुला भेटल्यापासूनच मी बोलवत आहे पण तु का येत नाहीस. अग आम्हाला मित्र समजतेस ना मग कधीतरी ऐक ना माझ..... ऋतूजा म्हणत होती." हो ग मी तुम्हाला माझे मित्रच मानते पण.... समजून घे मला आज नाही यायला जमणार परत कधीतरी नक्की येईन..... काय ग तू आम्ही सगळ्या गोष्टी बोलतो ना तुझ्याशी मग तू मात्र अशी का वागतेस इतकि मदत करतेस आमची पण.... आम्हाला मात्र तुझी मदत करण्याची संधी देत नाहीस असच वाटत कि नक्की काहितरी लपवतेस तू आमच्यापासून.... ऋतूजा म्हणाली." अस काही नाही ग हा एक सांगायच आहे पण वेळ आली कि