१ तास भुताचा - भाग 1

  • 18.9k
  • 2
  • 12.5k

चेटक्याच जंगल भाग 1..... S.....1 ..- चेटक्या . [मित्रांनो चेटक्याच जंगल हे एक अशाप्रकारच भयानक जंगल आहे .ज्या जंगलात विविध प्रकारच्या भुतांचा वास आहे . आणि त्यासोबतच जो कोणी मनुष्य चेटक्याच्या जंगलाची अमावास्याच्या दिवशी , वेस ओलांडून आत जातो तो पुन्हा कधीच परत येत नाही . ....... ] साध त्याच मढ सुद्धा.. पाहिल्या सीज़न मधल भुत खुद: चेटक्या चेटक्याच जंगल - 1] चेटक्या ... काल्पनिक भयकथा वेळ रात्रीची 8 :30 अद्यात सोसायटी... आकाशात काल मिटट काळोख पसरल होत .ह्याच रात्री आज चंद्र मात्र गैरहजर होता .जणू ती अपशकुनी अमावस्या आजच्या दिवशी आली असावी. हे तो भासवून देत होता.अमावस्या असल्याने अंधाराने