कृपाळू श्री राघवेंद्र स्वामीजी

  • 2.4k
  • 633

ॐ श्री राघवेंद्राय नमः पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्म रतायच भजतां कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे | श्री राघवेंद्र स्वामी हे श्री हंस नामक परमत्म्याच्या साक्षात परंपरा असलेल्या श्री मनमध्वचार्य यांच्या मूलमहासंस्थान म्हणून तसेच श्रीविद्यापीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री राघवेंद्र स्वामी यांच्या मठाच्या गुरूपरंपरेतील 32 वे पीठाधीपती. स्वामींचा जन्म भुवनगिरी येथे ई. स 1595 ते बीग मुद्र घराण्यातील.स्वामींचा विवाह सन 1621 पुढे स्वामींनी सन्यास ई स 1621 मध्ये घेतला. त्यांचे गुरु श्री सुधीद्रतीर्थ. स्वामींनी वयाच्या 76 व्या वर्षी वृदावनात प्रवेश केला,सात शतके वृंदावनात राहून भक्तांच्या इच्छा पूर्ण करीन शिवाय वृंदावनात देखील होऊन अनुग्रह करीन असे जे आस्वासन श्री स्वामींनी दिले आहे त्याचा अनुभव