आत्महत्येस कारण की.... - 5 - अंतिम

  • 7.5k
  • 3.9k

मिताली सुलभा च्या बोलण्याचा विचार करत होती. तिच्या बोलण्याने मिताली मध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हीटी आली. मितालीआता आपल्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागली. मिताली ने स्वत शीच एक खूणगाठ बांधली. इतक्यात तन्मय तिला भेटायला आला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत होता.कशी आहेस मिताली? कशी दिसतेय? आज मी या अवस्थेत आहे याला कुठे ना कुठे तू पण जबाबदार आहेस. मिताली माझं चुकलं. उद्या डॉक्टर तुला डिस्चार्ज देतील मग आपण आपल्या घरी जाऊ . घरी गेल्यावर तुला बरे वाटेल. कोणत्या घरी कोणाच्या घरी? इतक्यात मिताली ची आई पण आली. तिने मिताली आणि तन्मय चे बोलणे ऐकले होते. ती तन्मय ला म्हणाली, " जावयबापू थोडे