खौफ की रात - भाग १

  • 13.3k
  • 8.4k

॥ कोहराम ..कब्रस्तान ...॥ भाग 1 ... लेखक: जयेश झोमटे..  -------------------------- 1970 ... " अर ए बाबा ! तिकडून कुठून चाललास?" रात्रीच्या वेळेस जंगलातून अंधा-या कालोखातून धाऊ - आणि त्याचा लाडका मित्र किसना घरच्या वाटेने चालत होते .. तेव्हाच . धाऊ आप्ल्या मित्राला म्हंणजेच किसन्याला म्हणाला होता.. त्याच्या वाक्यावर किसन्याने धाऊकडे पाहील.. " काय .र ....? असं काय हाय तिकड?" किसन्याने न समजल्या सारख राहून विचारल . तस धाऊने गुढ भाव चेह-यावर ठेवत एक नजर अंधारात चौही दिशेला टाकली.. " अरे ती काजळ वाट त्या कब्रस्तानातुन जाते !" धाऊच्या मुखातुन कब्रस्तान नाव ऐकताच किसन्याचे डोळे विस्फारले. त्याच्याकाळ्या चेह-यावर भयप्रद्य