खौफ की रात - भाग ३

  • 5.5k
  • 3.2k

खौफ की रात भाग 3 .... लेखक: जयेश झोमटे.. ........ " को ..को....कोण हाय..? " स्मशान शांततेत किश्याच ते वाक्य त्या पुर्ण कब्रस्तानात गुंजल. थंड हवेच्या झोकांमार्फत विव्हल,आवाज दुर घेऊन जाण्याची विशिष्ट प्रकारची शक्ति असते. तिच ह्याला कारणीभुत होती. त्याच वाक्य पुर्ण होताच वातावरणात एक हलकासा खिदळून हसल्यासारखा आवाज आला. " खिखिखीखिखिखीऽऽऽऽ" आवाजाची दिशा झाडाच्या दिशेने होती. आठ नऊ वर्षाची लहान मुल ज्यावेळेस कोण्या मोठ्या मांणसाची किंवा आपल्या वयाच्याच मुलाची थेर उडवतात, मस्ती करतात तेव्हा ते अशेच फिफिफीफी करत हसतात. पन ते हसु ती क्रिया मानवी मनाला सुखावणारी असते. पन हेच कृत्य जेव्हा ही अघोरी , तामसी, कृल्प्ती , शक्ति,