खौफ की रात - भाग ७

  • 3.8k
  • 2k

भाग 7 ( मित्रांनो ! पौराणीक रितिरिवाजांनुसार अस म्हंटल जात ,की मेलेल्या मांणसाच प्रेत जो पर्यंत आगीत भस्म होत नाही ... जो पर्यंत चिता जळत नाही, तो पर्यंत त्या प्रेतास त्या मेलेल्या मांणसास काही वाईट-साईट बोलू नये, अन्यथा अमानवी कालचक्र फिरत,नियमानुसार ते प्रेत ते शब्द ऐकत, आणि त्याचा तो मुक्ती साठी तेरा दिवस भटकणारा अतृप्त दुखी भावनाहिंत असलेला आत्मा सुडभावना उत्पन्न करतो... व त्याचे परिणाम व्याग्र -कोप , भयंकर परिणामकारक ठरू शकतात. ते प्रेत जिवंत होत. ....वाईट बोलणा-याला भयानक शिक्षा देत! हे कितपत खर आहे , आणि कीतपत नाही हे अनुभव असणा-यासच ठावुक निळचंद्र (निळ्या) आणी सोपान दोघेही सावकाराच्या मृत