खौफ की रात - भाग १०

  • 3.9k
  • 2.1k

...भाग 10 लेखक :जयेश झोमटे.. सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे . कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी . कथा प्रारंभ... आई - ह्या दोन शब्दांत संपुर्णत जग सामावल आहे . आई - ह्या दोन शब्दांत मायेची उब आहे ! आई हे देवाचंच रुप , ज्या देवाने आईस जन्मास घातलं, त्या आईच्या प्रेमाला अंताची सीमा नाही.. मग ती मानव , प्राणी, पक्षी कोणत्याही देहात का नाही असो! आपल्या लेकरावर तिची असीम माया असते जिव असतो...