ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 6

  • 5.2k
  • 3k

प्रकरण सहा. “ खायला घालण्याचा विचार आहे का मला ? ” पाणिनी ने विचारले. “ भूक लागली? ” तिने गाडी चालवताना विचारले. “ प्रचंड ” पाणिनी म्हणाला “ आपण वाटेतच कुठेतरी खाऊ रस्त्यात.वडलाना शोधायची घाई आहे.” ती म्हणाली “ त्यासाठी आधीच खूप उशीर झालाय , पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतले असेल.” पाणिनी म्हणाला “ मला पण तीच शक्यता वाटत्ये.” “ आपण त्या हॉटेलात पोचायच्या आधी किती वेळ आधी तुझे वडील तिथून निघाले असतील असं तुला वाटतंय?”पाणिनी ने विचारले. “ मला नाही येणार सांगता.” काया म्हणाली. “ मला आश्चर्य वाटतंय ” पाणिनी म्हणाला “ आपण ज्या मोटेल मधे वडलाना शोधलं, तिथून