१ तास भुताचा - भाग 4

  • 5.2k
  • 3k

4 सत्यघटनेवर प्रेरित.... सूड- भाग 2 " निता...! नितू......! कोठे आहेस ...तु ...?" ... " अहो मी किचनमध्ये आहे ...!" निताबाई मंदस्मित हास्य करत म्हणाल्या . कारण हा आवाज विलासरावांचा होता . " काय ...ग ! काय...करतेस ...?" विलासराव किचनमध्ये येत म्हणाले ."" जेवण बनवतिये...! आणी आज तुम्ही लवकर आलात ...? " " ..हो ...थोड बर वाटत नाही आहे! म्हणून लवकर घरी आलो ...!" विलासराव आपल्या डोक्याला हात लावत म्हणाले . " बर...! तुम्ही आराम करा ...! " तो पर्यंत मी जेवन बनवते..!मग जेवन झाल की येते सांगायला ..! मग जेवन करुन झोपा...! " ठीके ...! " अस म्हणतच विलासराव