१ तास भुताचा - भाग 5

  • 4.1k
  • 2.3k

भाग 5 तो दिवस होता 28 -11- 1996 चा , निताबाईंना त्यांच्या माहेरला सोडुन आल्यावर विलासराव आता ह्या क्षणी त्या घरात एकटेच होते . आपल्या घरातल्या आराम खोलीत असलेल्या खाटेवर डोळे मिटुन शांत पहुडले होते . विलासरावांच्या घराभोवती एकही घर नव्हत ...आजुबाजुचा पुर्णत परिसर रिकामा होता. विलासराव डोळे बंद करूण शांत पडले होते. की तोच त्यांच्या कानावर एक आवाज आला, टाळ वाजावे असा, ठण, ठण, आवाज , त्या निर्मनुष्य शांततेत हा आवाज विलासरावांच्या कानांवर पडताक्षणीच त्यांनी आपले डोळे खाडकन उघडले ... बेडवर ऊठून बसले .की तोच त्याचवेळेस किचनमध्ये सुद्धा भांडी पडल्याजा आवाज आला पुर्णत घर रिकाम होत . शांतता जणू