१ तास भुताचा - भाग 6

  • 4.3k
  • 2.3k

भाग 6 विलासरावांच्या बाबतीत घडलेला तो काळरात्रीचा भयंकर प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोरुन जायला तैयार नव्हता,डोळ्यांची पापणी जरा लवली की त्या भयंकर स्त्रीचा चेहरा डोळ्यांसमोर येत आठ्वणीची चित्रफित सुरु होत - होती, त्या अघोरी स्त्रीचे ...धमकावणे, व भयंकर खिदळत हसने विलासरावांच्या कानावर अद्याप् सुद्धा ऐकू येत होत, ज्याने मेंदूला एक झटका बसला जात होता ." म्हणजेच निता आतापर्यंत खर बोलत होती , तिने त्या सर्व घटना अनुभवल्या होत्या......!..... बापरे मला ह्या संकटावर वेळीच काहीतरी तोडगा काढायला हवा अन्यथा....परिणाम वाईट होतील...!" विलासराव स्व्त:शीच म्हणाले, तसही घरात हातावर हात ठेवुन बसण्याने काहीही होणार नव्हत , त्यापेक्षा त्या संकटावर मात कस करता येईल ह्या विचारावर