मराठी भयकथा..भाग 9 आकाशातुन रात्रीचा किरर्र अमानविय अंधार पसरला होता, त्या अंधारात न जानो कित्येक सावळ्या मानवाच्या रक्त, मांसाच्या च्या लालसेने फे-या मारत होते .जे सामान्य मनुष्य आप्ल्या डोळ्यांनी पाहु शकत नव्हता.एन हिवाळ्याचा माहिना सुरु असल्याने चौहुकडे दाट धुक पसरल होत . जंगलातला कोल्हा - आपल्या विचित्र भेसूर आवाजात कोल्हेकुई करत रडगाण गात होता.ज्याने वातावरण भितीदायक होत - होत . मगाचपासून झाडावर बसललेला तो अपशकुनी घुबड आप्ल्या विचित्र मोठ मोठ्या वटारलेल्या डोळ्यांनी रात्रीच्या ह्या भयान वातावरणाचा पुरेपुर मनसोक्त आनंद घेत होता .अभद्र कुठचा.जंगलातल्या सुनसान हायवेवरुण एक मोठा कंटेनर असलेला ट्रक त्या दाट धुक्याला चीरत पुढे पुढे येत होता.हे त्या ट्रकच्या