१ तास भुताचा - भाग 10

  • 4.1k
  • 1.9k

फसगत 1धाऊ एक गरीब माणुस, वय जेमतेम चाळीस-पंचाळीस च्या आसपास असाव. त्यांच्या परिवारात कोणी नव्हत, बायको होती ती कोरोना मुळे वारली होती,ज्याने होता नव्हता तो आधार सुद्धा गळून पडला होता. देवाने असा काही कप्टी खेळ खेळला होता.की बायकोच्या आंतिम क्षणाला तीचा चेहरा सुद्धा पहायला मिळाला नाही, कोरोना मुळे बायकोच प्रेत हॉस्पिटल वाल्यांनीच जाळल होत. बायको मरुन जेमतेम वर्ष झाला होता.पोटा-पाण्यासाठी धाऊ गावात नाक्यावर मिळेल ते काम करत होते.धाऊ यांच्या पत्नीच निधन झाल्यानंतर काही आठवडे गावातली मांणस जेवण देत होती, परंतु कलियुग वाढत चाललं आहे.शेवटी स्व्त:च- स्व्त:लाच पाहाव लागत.अन्न ,वस्त्र ,निवारा मनुष्याला जपायला हवा, अन्यथा मृत्यु अटळ आहे. जो तो स्व्त:च