१ तास भुताचा - भाग 14

  • 4.1k
  • 1.8k

End beginning...1 फसगत भाग 5 वाचक मित्रांनो 66 मिलियन वर्षांपुर्वी!ज्यावेळेस ड़ायनॉसोर वेगवेगळे विचित्र प्रकारचे प्राणी ह्या पृथ्वी तळावर आस्तित्वात होते. परंतु एकेदिवशी अंतराळातुन एक उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने झेपावला,आणी त्या उल्कपिंडाच्या महाभयंकर आघाताने त्या सर्व प्राण्यांच अंत झाल.वाचक मित्रांनो निसर्ग हे अमर आहे! त्याने आपली उतपत्ती इतपतच थांबवली नाही.पुढे-पुढे जाऊन भुतळावर मानवाची उतपत्ती झाली.आंणि गुहेत राहाणा-या माणवाने चाकाचा , प्राण्यांचा,आगीचा विविध प्रकारचे शोध लावले,पुढे जाऊन त्याने गुहा सोडली मातीतल्या घरात राहू लागला.मग ज्यासरशी त्याला बुद्धिला आली तसे त्याने आपल्या मनात चांगले सकारात्मक विचार निर्माण व्हावे ह्या साठी देवाचा शोध लावला.देवाचा शोध लावुन त्याने सत्याला पृथ्वीवर आणल, मग रोज सकाळ -संध्याकाळ तो