१ तास भुताचा - भाग 20

  • 4k
  • 1.5k

भाग 20 ॥ मल्हारी मार्त्ंडय...येळकोट येळकोट...जय मल्हार.. ॥ सदर कथानक सत्य घटनेवर अधारित आहे! कथेतली वातावरण निर्मिती..मनावर ताण निर्माण करु शकते. ह्या कथेत वर्तवणारे दृष्य सत्य घटनेवर आधारीत आहेत. लेखक कथेद्वारे समाजात कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही..उलट कथेवाटे समाजात देवाविषय एक चांगली देव भावना निर्माण व्हावी- हा लेखकाचामुळ हेतू आहे.. धन्यवाद कथा आरंभ सन ..डिसेंबर 2005 मल्हार सोनटक्के वय चाळीस. पेशाने ते एक हॉटेलचे मालक होते. त्यांच्या परिवारात पत्नी सुशिला ,व एकुलती एक मुलगी आनिशाअसा सुखी परिवार होता. मल्हाररावांच स्वभाव म्हंणायला देवधर्म मानणा-या इसमांपैकी एक होत. त्यांच मुंबईत एक छोठस हॉटेल होत. त्यांच्या हॉटेलमध्ये येणारा कोणीही कधी उपाशी जात