१ तास भुताचा - भाग 24

  • 3.8k
  • 1.6k

सत्यकथेचे नाव: साई बाबांचा महिमा नमस्कार वाचक मित्रांनो माझ नाव जयेश झोमटे ! मी तुम्हा सर्वांसमोर एक सत्यकथा घेऊन आलो आहे. ह्या अगोदर सद्धामी मोजक्याच सत्यकथा लिहिल्या आहेत,कारण त्या सत्य असूनत्यात तिखट मसाला अस काहीच नाही. ह्या कथेतली सर्व घटना सत्य घटनेवर आधारीत असुन, ह्या घटनेचे साक्षीदार मंदार जोशी आणि त्यांचा परिवार आहे. त्यांनी मला पुढीलप्रमाणे ही सत्य घटना सांगितली आहे. तीच सत्यकथित घटना मी(जयेश झोमटे) तुम्हा वाचकांसमोर मांडत आहे. कृपया ह्या सत्यकथेची उगीचंच,वाचल्यानंतर आक्षेपार्ह टिप्पणी करु नये! (आक्षेपार्ह टिप्पणीस प्रतिउत्तर मिळणार नाही) स्वनुभवकर्त्याने आपली ओळख नाव गाव सांगितलच आहे ! पन फोटो वगेरे आलिप्त ठेवावयास सांगितल आहे. धन्यवाद !