१ तास भुताचा - भाग 28

  • 3.7k
  • 1.6k

भाग 28भयानक ट्रक भाग 2 {भय इथले संपत नाही.}" ओ दादा ..? कशापायी ओरडताय येवढ भुत पाहिल्यासारख ..? " समोरुन एक मानवीसदृश्य आवाज आला, तस त्या आवाजासरशी रघु ने टपरीच्या आत पाहील, तस त्याला समोरच दृश्य दिसून आल की एक 20 वर्षाचा युवक त्या चरचरणा-या दिव्याच्या प्रकाशात उभा होता, त्या युवकाच्या अंगात एक मलकी टी- शर्ट होती, व खाली एक चॉकलेटी रंगाची पेंट होती आणि त्या युवकाचे केस वाढल्याने चेह-यावर आले होते, म्हणूनच रघु त्याला घाबरुन किंचाळला होता, परंतु माणुस आहे हे पाहुन तसे त्याच्या जिवात जिव आला , " काय रे...पोरा ? तु असा अचानक कुठून आला..? त्या अनोलखी