गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - भाग 1

  • 11.9k
  • 1
  • 6.5k

रहस्य विषाचे भाग एकही त्यावेळेस ची गोष्ट आहे जेव्हा मी विदर्भातील एका शहरात कॉलेज मध्ये संगणक अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होतो. अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आमच्या महाविद्यालयात भरती (recruitment) साठी येत होत्या. तेव्हा मी कॉलेज च्या हॉस्टेल मध्ये राहत होतो. कॉलेज प्रमाणेच हॉस्टेल ही प्रशस्त होते. हॉस्टेल तीन मजली होते ,प्रत्येक मजल्यावर वीस खोल्या आणि प्रत्येक खोली मध्ये चार विद्यार्थी अशी व्यवस्था होती. माझ्या खोलीत मी,माझा बालमित्र विघ्नेश आणि कॉलेज च्या प्रथमवर्षीच ओळख झालेले प्रणव व रत्नेश असे आम्ही राहत होतो. त्या दिवशी आमच्या कॉलेज मध्ये टेक्नोसॉफ्ट नावाच्या नामांकित I.T. कंपनी चा इंटरव्यू होता. आम्ही सगळे विद्यार्थी हॉल मध्ये बसलो होतो. साधारण