सत्व परीक्षा - भाग १२

  • 5.6k
  • 3.3k

दोघेही एका हॉटेल मध्ये गेले. संध्याकाळी ची वेळ होती. म्हणून हॉटेल मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. दोघे कॉर्नर चाटेबल बघून बसले. आशुतोष ने कॉफी आणि वडा सांबार मागवले. अनिकेत, " बोल रे काय बोलायचं आहे. "आशुतोष, " अनिकेत तुला माझा स्वभाव माहिती च आहे. जे आहे ते स्पष्ट च बोलतो. मला तुझ्या मामची मुलगी आवडली आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. "अनिकेत, " ते तर माझ्या कालच लक्षात आलं होतं. "आशुतोष, " मी माझ्या घरच्यांशी बोलून घेतलं आहे. ते मुलगी बघायचा कार्यक्रम करु म्हणत आहेत. तु माझं प्रपोजल तिच्या घरी सांगशील का? ते हो म्हणाले तर पुढच्या कार्यक्रम करु या. तुला