रहस्याची नवीन कींच - भाग 6

  • 7.7k
  • 4.4k

माझे बॉस मरण पावल्यानंतर मी कधी - कधी विचार करायचो पण त्याच्या मुत्युचे गृढ मला कळालेच नाही . सर्वांना असे वाटायचे की बॉस ने आत्महत्या केली आहे पण मला असे नाही वाटायचे कारण बॉस हे खुप धैर्यवान व आनंदी व्यक्ती होते . तर त्याच्या वरती असे कोणते संकट आले हे मला अद्याप ही कळाले नव्हते . मी त्या लॉकेट बद्दल माहिती गोळा करत होतो . तेवढ्यात एका गावकऱ्याने मला सांगितले की तुम्ही गावा बाहेरील जंगलात एक महान तपस्वी राहतात त्याची भेट घ्या तेच तुमची याचात काही मदत करू शकतील . मी दुसऱ्या दिवशी त्या तपस्वी ला भेटाला गेलो असता ज्या