टी. व्ही आणि लहान मुले

  • 4.8k
  • 1.7k

खरं सांगायचं झालं तर टी. व्ही हे दूरदर्शन खूप वर्षा पूर्वी प्रसारित झालेले आहे. सुरुवातीला लोक फक्त रेडिओवर बातम्या ऐकत असतं. सर्व जगातील माहिती त्यांना एका दूरदर्शन द्वारे मिळत असे. परंतु आताच्या काळात प्रत्येकाला घराघरात टी. व्ही उपलब्ध आहे. पूर्वी आपण बातम्या फक्त ऐकत होतो. पण आता टी. व्ही द्वारे कोणतीही बातमी चॅनल द्वारे सहज रित्या बघू शकतो. ते चॅनल म्हणजे ABP माझा IBN लोकमत zee 24 तास असे वेगवेगळ्या चॅनलवर बातम्या दाखवल्या जातात. तसेच देशावरती किती अतिरेखी यांनी हल्ला केला व मिलेक्ट्रिक वाले जसे आपल्या देशासाठी लढतात. ते कशा प्रकारे मृत्यूला सामोरे जाऊन ते आपला प्राण वाचवत असतात. स्वतःहा