मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 3

  • 8.2k
  • 5.5k

मोक्ष 3 सकाळचा सुर्य उगवून आला होता. चारही दिशेना हळकासा थंडावा आणि सुर्याचा कोवळा उन्ह पसरलेला दिसत होता.. आकाशातून चिमण-पाखर किलबिलाट करत उडत होती. त्यांचा तो आवाज किती मंत्रमुग्धिंत करत होता? पंतांचा वाडा म्हंणायला काही वाडा नव्हताच. एक शाही हवेली होती ! प्रथम एक दोन झापांच बारा फुट उंचीच काळ्या रंगाच लोखंडी गेट होत. गेटला जोडून चारही दिशेना , पंधरा फुट उंचीची कंपाउंडची भिंत होती. गेटच्या बाहेर दोन गुंडासारखी शरीरयष्टी असलेली मांणस उभी होती. दोघांच्या हातात काठ्या होत्या. गेटलासून पुढे एक S आकाराचा रस्ता पुढे जात होता.. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला गार्डन होत गार्डनमध्ये दोन इंचाएवढ कट केलेल गवत होत...तर