मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 4

  • 7k
  • 4.7k

4एक उघडी खिडकी दिसत होती. त्या उघड्या खिडकीतून सकाळच्या उन्हाची किरणे खोली आत येत होती. खिडकी बाजुलाच थोड दूर एक उभट आरसा होता! आरश्याच्या काचेतून पुढच बैड-आणि बैडच्या मागचा दोन झापांचा काच आणि लाकडावा वॉशरूमचा बंद दरवाजा दिसत होता , तोच दरवाजा उघडला. उघड्या दरवाज्यातून ती चालत आली. आरश्यासमोर उभी राहीली. ती आनिषा होती. तीने आताच अंघोळ केली होती. तिच्या अंगावर फिकट निळसर, हाफ बाह्यांचा ड्रेस होता. खाली फिकट पिवळ्या रंगाचा पायजमा घातला होता. डोक्यावरचे काळे केस अद्याप ओलेचिंब होते...त्याच केसांना ती टॉवेलने पुसत होती. केस पुसुन झाल्यावर आरश्यासमोर एक चौकोनी प्लास्टीकचा डब्बा होता तो तिने उघडला , आणि त्यातून