मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 6

  • 6k
  • 4.2k

पंतांच्या वाड्यावर उस्मान काकांना भीमाने भाजी घेऊन बोलावल होत. पंतांच्या वाड्यावर भीमा जेवण बनवायचं काम करायचा , तो नेहमीच उस्मानकाकां कडून भाज्या विकत घ्यायचा , आज सुद्धा तो भाजी विकत घ्यायला बाजारात जाणार होता -पन जखोबाने सांगितल्या नुसार जास्तीत जास्त पदार्थ बनवायचे होते..ज्या कारणाने बाजारात जायला त्याला वेळ मिळाला नव्हता.. म्हणुनच त्याने उस्मान काकांना फोन करून वाड्यावरच बोलावल होत. उस्मान काकांबरोबर आर्य्ंश पंताच्या वाड्यावर आला.. उस्मान काकांनी भाजी विकली होती.! परंतू भीमाकडे त्यांना द्यायला पैसे नव्हते. कारण भाजी खरेदीचे पैसे जखोबा देणार होता ! पन ज्खोबा वाड्यात नसल्याने उस्मान काकांना आता तिथे थांबन भाग होत. आर्यंश आणि उस्मान काका पंतांच्या