पॉवर ऑफ अटर्नी - भाग 10

  • 5.3k
  • 2.9k

पॉवर ऑफ अटर्नी भाग  १० भाग ९  वरुन पुढे  वाचा “नाही. तुझ्या या अश्या अवस्थेत तुला मी एकटं सोडायला तयार नाही. तुला हवं तर तू काकांकडे जा , किंवा किशोर येईल तुझ्या बरोबर, हॉस्टेल वर जाऊन तू कपडे घेऊन ये. काय करतेस ?” माई म्हणाल्या. विभावरीनी दोन मिनिटं विचार केला मग म्हणाली की “काकांकडे नको, ते अजून मलाच बोलतील. पण माई, मी इथे राहणं बरोबर दिसेल का ? शेजारी, पाजारी काय विचार करतील ? लोकं काय म्हणतील ?” “तू स्वत:चा विचार कर, लोकांचा नको. लोकं काय दोन्ही बाजूंनी बोलतात. तू जा किशोर बरोबर आणि सामान घेऊन ये. आता जास्त विचार