रक्तकेतू - भाग १

  • 4.9k
  • 2.3k

दीपा माझ्यासमोर बसली होती ओक्साबोक्शी रडणे अजून थांबलं नव्हतं.आज सकाळी जाग आली तेव्हा नऊ-साडेनऊ वाजलेले होते. कंपनी च काम,धावपळ,दगदग यामुळे मी खूपचथकलेलो होतो. कदाचित दरवाजा कोणी वाजवला नसता तर मी अजून झोपलेलोच असतो. उठण जीवावर आलहोतो, मी दार उघडलं दरवाज्यात साधारणतः एक 27 वर्षाची अप्रतिम सुंदर विवाहित तरुण उभी होती.खूप घाबरलेली, कावरेबावरे होऊन कशाचा तरी सारखा कानोसा घेणारी, अस्वस्थ, भय अशी तिची अवस्थाहोती."अविनाश तुम्हीच का?" , तीन विचारल.मी "हो", म्हणालो दरवाजातून बाजूला होत मी त्यांना"याना, आत या म्हणालो."घरी कोणी नाही आहे का!?", तिने विचारले."आहे की मी,माझी मिसेस, आई आणि आमचे स्वामी महाराज तर आमच्याच घरीच मुक्कामी असतात", मीम्हणालो."नाही हो !,