रक्तकेतू - भाग २

  • 5.3k
  • 3.1k

रक्तकेतू भाग २माझं रुटीन चालू होतं काही कारणास्तव मला चेन्नईला जाणार गरज गरज आहेच गरजे होत.जवळ जवळ एक आठवडा मला चेन्नईमध्ये राहावं लागणार होतं. sap support मध्ये ट्रॅव्हलिंग,मुक्काम, ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम,कंटीन्यूअस फोन हे चालूच रहात. दीपा येऊन गेली त्याला ही आता दहा एक दिवस होऊन गेले होते. कामाच्या गडबडीत मी तो प्रसंग विसरलो पण होतो.माझ्या साधनाचा एक भाग म्हणजे कमीत कमी अश्या गोष्टीवर विचर करणे. कारण नैमित्तिक साधनेमध्ये अशा गोष्टींना बाजूला ठेवणे याला पर्याय नसतो. त्यामुळे अशा गोष्टींवर कमीत कमी विचार गॉसिप गप्पा इत्यादी मी कटाक्षाने टाळत असे. चेन्नईला असताना आणि एक दिवशी मला दीपा चा फोन आला