तेरे शहर मे आये है गालिब तुझको अपणा बनाने वासते जी जायेंगे या मर जायेंगे तुम याद रखोगे हमेशा हसते - हसते स्वप्न .. आयुष्यात स्वप्न प्रत्येकच व्यक्ती पाहतो पण ते पूर्ण करण्याची हिंमत मात्र काहीच लोकांकडे असते . स्वराने घरची परिस्थिती, आई - वडिलांचे कष्ट सर्व अगदी जवळून बघितलं होत. छोट्या - छोट्या गोष्टींसाठी किती आणि काय करावं लागतं ह्याची जाणीव तिला लहान असतानापासूनच झाली होती. त्यांचे कष्ट करून झिजलेले हात ती सतत बघत आली होती आणि त्यांना त्या परिस्थितीतुन बाहेर काढण्याचा निर्धारच तिने केला. १० वी ला असताना कुणीतरी तिला आय.आय .टी. बद्दल सांगितले होते तेव्हापासून प्रत्येक क्षण