भाग्य दिले तू मला - भाग १९

  • 5.5k
  • 3.9k

नसीब से कुछ पल चुराणा चाहती हुईश्क के रंगो मे घुलना चाहती हुए खुदा दे अगर मौका तू मुझेमै माँकी कोकमेही फिरसे पलना चाहती हु स्वरा आज खूप दिवसाने शांत झोपली होती पण तिच्या हजारो प्रश्नांनी तिच्या आई-वडिलांची झोप उडवली होती. स्वरा म्हणजे त्यांची हिम्मत. स्वरा म्हणजे आधार. स्वरा वादळ आल्यावर विसावा घ्यावा असा निवारा. स्वरा म्हणजे त्यांच्यासाठी जीवनच. जेव्हा कधी त्यांच्यावर बिकट परिस्थिती येत असे तेव्हा तीच त्यांना मोठया माणसासारखं समजवत असे. ती एकदा बोलायला लागली की प्रॉब्लेम किती छोटे आहेत अस वाटून